तहसील कार्यालय व परिसरातील भामटेगिरी ला चाप बसवा. शिवसेनेचे (उध्दव बाळासाहेब गटाचे) तहसीलदारांना निवेदन अन्यथा आंदोलन करण्याचा दिला इशारा
सहसंपादक : रामभाऊ भोयर तहसील कार्यालयात व परिसरात काही भामटे दलाल गाव खेड्यातून तहसील कार्यालयात येणाऱ्या गोरगरीब अशिक्षित नागरिकांना हेरून व तहसीलचे कामे करून देतो असे बतावणी करून त्या गोरगरीब…
