कोरटा येथे आदिवासी बांधवांचा काल भव्य सामुदायिक विवाह सोहळा संपन्न
उमरखेड तालूका प्रतिनिधी :विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण ) कोरटा ता.उमरखेड जि.यवतमाळ येथे काल आदिवासी बांधवांचा ४९ वा भव्य सामुदायिक विवाह सोहळा पार पडला. आदिवासी बांधवांच्या या सोहळ्यास राज्याचे अन्न व…
