राळेगांव तालुका पत्रकार संघाने जोपासली सामाजिक बांधिलकीआगीमुळे घर जळून खाक झालेल्या मालकाला दिली आर्थिक मदत….
सहसंपादक : रामभाऊ भोयर प्रभाग क्रमांक तेरा शिवाजी नगर येथे काल सकाळी मजूर श्याम लक्ष्मण परचाके यांच्या घराला अचानक आग लागली आणि अवघ्या काही वेळातच घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य, अन्नधान्या…
