सारखनी येथे ग्राम पंचायत करा मध्ये अपहार झाल्याची तक्रार पंचायत समिति दाखल
प्रतिनिधी:गजानन पवार मौजे सारखनी ग्राम पंचायत कार्यालय किनवट तालुक्यातील मोठी बाजार पेठ म्हणून ओळखली जातेसारखनी एथिल सामान्य निधि,घर कर आकारणी,पानी पट्टी असे इत्यादी जनरल कर निधि अंदाजे 20 ते 30…
