मतीमंद मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला अटक करा
( पत्रपरिषदेत केली मागणी, आरोपी मोकाट असल्याचा आरोप )
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वाठोडा गावातील मतीमंद मुलीचा विनयभंग करण्यात आला.घरात एकटी असल्याची संधी साधून आरोपी किशोर सुखदेव शँभरकर (44) रा. पोहणा याने विनयभंग केला.राळेगाव…
