नवनिर्वाचित 11 वि.प. सदस्यांत सर्वाधीक प्रगल्भ भावनाताई गवळी पाटील
सहसंपादक : रामभाऊ भोयर नवनिर्वाचित 11 विधान परिषद सदस्यांत सर्वात प्रगल्भ व प्रदीर्घ राजकीय अनुभवी वाशिमच्या पाच वेळा अपराजीत खासदार पद भूषविलेल्या ताईसाहेब उर्फ भावना गवळी असल्याचे राजकीय वर्तुळातून बोलले…
