लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर भोळ्याभाबड्या जनतेकडून होत आहे आर्थिक लुट , महिलांची आर्थिक पिळवणूक थांबविण्यासाठी तहसील स्तरावर यंत्रणा उभारा : शिवसेना (उबाठा)ची मागणी, तहसीलदाराला दिले निवेदन
सहसंपादक : रामभाऊ भोयर महाराष्ट्र शासनाची लाडकि बहीण योजनेला सुरुवात होत असल्यामुळे शहर व ग्रामीण महिलांचा प्रचंड प्रतिसाद लक्षात घेता स्टॅम्प विक्रेता, खाजगी सेतू व शासकीय सेतू, दस्तलेखक, तलाठी इत्यादीपासून…
