उमरखेड येथील एसटी महामंडळ आगार प्रमुखाचे विरोधात दर्पण पत्रकार संघ ढाणकीचे निवेदन !
[ग्रामीण भागात बसफेऱ्या वाढवा म्हणून मागणी करण्यासाठी गेलेल्या पत्रकारा विरोधात, उमरखेड आगार प्रमुखाची पोलीस स्टेशनला तक्रार प्रकरण..] प्रतिनिधी::प्रवीण जोशीढाणकी स्व.माधवराव मिटकरे प्रवाशी मंडळ, ढाणकीचे अध्यक्ष तथा दर्पण पत्रकार संघ, ढाणकीचे…
