शालेय साहित्य व खेळांचे साहित्य देत सातवीच्या विद्यार्थ्यांना निरोप
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सावंगी पेरका येथे दिं ३० मार्च २०२४ शनिवारला इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खेळांचे साहित्य भेट देवून निरोप समारंभ…
