येणारा काळ शिक्षकांसाठी संघर्षाचाच असेल ; सर्वांनी संघटनेत एकजूट होवून लढावे
राज्याध्यक्ष विजय कोंबे
सहसंपादक : रामभाऊ भोयर राज्य प्राथमिक शिक्षक समिती राळेगाव च्या, वतीने यवतमाळ जि. प. कर्मचारी सहकारी पतसंस्था र.न.१०९ येथे नवनियुक्त अध्यक्ष महेश सोनेकर यांची निवड करण्यात आली त्यांचा सपत्नीक सत्कार…
