आमदार डॉ. प्रा. अशोक उईके यांच्या उपस्थितीत शंकर पटाचे बक्षिस वितरण
सहसंपादक: रामभाऊ भोयर राळेगाव येथे प्रशांत तायडे मित्र परिवार तर्फ्रे रावेरी रोड वर शिव लखिया ले आऊट मध्ये भव्य शंकरपटाचे आयोजन करण्यात आले, शुक्रवार 1 रोजी सकाळी ११ वाजता शंकरपटाचे…
