अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त केले
(प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, यांच्या कार्याला यश )
बिटरगांव ( बु ) प्रतिनिधी//शेख रमजान गांजेगाव पैंनगंगा नदी पात्रातून वाळूची अवैध वाहतूक करणारे ट्रॅक्टर स्थानिक गुन्हे शाखा यांनी ताब्यात घेतले असून याप्रकरणी विजय बबन भोरखडे राणा टेभूर्दरा ता. उमरखेड…
