जि. प. उच्च प्राथमिक शाळा येवती येथे शाळा व्यवस्थापन समिती बिनविरोध निवड
सहसंपादक : रामभाऊ भोयर आज दि.9.12.2023 रोज शनिवारला जि प. उच्च प्राथमिक शाळा येवती येथे शाळा व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली. या कार्यक्रचे अध्यक्ष संतोषराव पारधी (माजी पोलीस पाटील )…
