भाजपा आदिवासी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सरचिटनिस पदी मा सुंदर्शनजी शिंदे यांची निवड
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड, (ग्रामीण )मो.8459804698 भाजपा मराठवाडा ग्रा. मधून शुभेच्छाच्या वर्षव भारतिय जनता पार्टी आदिवासी नेते प्रा.किशन मिराशे, जितेंन्द्र अ.कुलसंगे ,यानी पुढील पक्ष कार्यास भर भरून शुभेच्छा…
