वडकी पोलिसांनी शेतातील विहिरीतील मोटर चोरास ठोकल्या बेड्या: चोराकडून आप्पाची मोटरसायकल जप्त
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर सध्या सर्वत्र चोरीचे प्रमाण वाढले असून अशाच एका शेतातील मोटर चोरीच्या प्रकरणाचा वडकी पोलिसांनी छडा लावून चोरी गेलेली मोटर व त्यासोबतच अपाचे कंपनीची मोटरसायकल असा…
