बकरी ईदला मुस्लिम बांधव देणार नाहीत कुर्बानी, एकादशी निमित्त कुर्बानी न देण्याचा ढाणकी येथील मुस्लीम बांधवांचा स्तुत्य निर्णय
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड, (ग्रामीण )उमरखेड अखंड मानव जात ही ईश्वराची लेकरे असून यात ईश्वराने कोणताही भेदभाव केला नाही. मात्र काही स्वार्थी लोकांनी समाजात ही धर्माची दरी आडवी…
