सालगड्यांचा शेतकऱ्यांकडून शोध सुरू,आर्थिक अडचणींमुळे गणित जुळविताना कसरत
सहसंपादक: रामभाऊ भोयर गुढीपाडव्याचा सण अवघ्या दोन तीन दिवसावर असला, तरी शेतकऱ्यांना अद्याप सालगडी मिळालेले नाहीत. गुढीपाडव्याच्या सणाच्या पंधरा दिवसापूर्वी पासूनच सालगडी शोधण्यात सदन शेतकरी धावपळ करीत असतो परंतु आज-काल…
