शहीद योगेश डाहुले स्मारकाच्या दुरूस्तीकडे लक्ष देण्याबाबत मा. मुख्याधिकारी साहेब नगर परिषद वरोरा यांना स्वामी विवेकानंद युथ फाउंडेशन वरोरा चे निवेदन
प्रतिनिधी:वरून त्रिवेदी, वरोरा दिनांक २०/०१/२०२१ वरोरा शहरातील मध्यभागी असलेल्या शहीद योगेश डाहुले स्मारक येथे वरोरा शहरातील सामाजिक संस्था / फाऊंडेशनचे अनेक कार्यक्रम आणि उपक्रम घेण्यात होत असतात. ते घेत असतांना…
