कत्तलीसाठी जाणारे जनावरांचा ट्रक पकडला ,33 गोवंशाची सुटका
पो. स्टे. वडकी हद्दीतुन कत्तलीसाठी गोवंशाची हैद्राबाद कडे अवैद्यरीत्या वाहतुन करुन घेवुन जात असल्याबाबत गोपनीय माहीती मिळाल्याने हद्दीतील देवधरी घाटात सापळा रचुन आयशर क्र. MP 20 GA 9564 या वाहनास…
