मेट येथील ग्रामपंचायतच्या विविध विकास कामांचे आ.नामदेव ससाने यांच्या हस्ते भूमिपूजन
प्रतिनिधी:: प्रवीण जोशीढाणकी दिनांक २६/ २/ २०२३ रोजी ढाणकी पासून जवळच असलेल्या मौजा मेट येथे उमरखेड महागाव विधानसभेचे आमदार नामदेव ससाने यांनी विकास कामाच्या विविध कामाचे भूमी पूजन केले यावेळी…
