आठरी नाल्यावर नवीन पूल करण्याची जंगल भागातील नागरिकांची मागणी
ढाणकी प्रतिनिधीप्रवीण जोशी ढाणकी शहराच्या बाजूने आठरी नाला वाहत जातो शहरात येणाऱ्या सर्व रस्त्यावरील नाले त्यावरील पूल खूप जुने आहेत पावसाच्या हलक्या सरी जरी आल्या तरी पण ढाणकी नगरीत येणारे…
