दगडाने ठेचून चुलत पुतण्याने केला मोठ्या आईचा खून,फरार आरोपीला पकडन्यात पोंभूर्णा पोलीसांना यश
पोंभूर्णा :- तालुक्यातील पोंभूर्णा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सोनापूर येथे सुनेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचे माहिती होताच आरोपी चुलत पुतण्याला जाब विचारण्यासाठी गेलेल्या पुतण्याने चुलत मोठ्या आईचा दगडाने ठेचून खून करून…
