गुंज येथे नाल्याच्या पुरात दोन तरुण वाहून गेले,एकाचा मृत्यू, दुसरा बचावला
महागाव तालुक्यातील गुंज येथील दोन तरुण नाल्याला अचानक आलेल्या पुरात वाहून गेले. यातील एकाचा मृत्यू झाला असून एक जण सुदैवाने बचावला आहे. शिवम रावते (२२) असे मृत तरुणाचे नाव आहे.…
