शेतकरी महीलांची शासकीय कार्यालयांमध्ये अभ्यास सहलीचे आयोजन
शेतकरी महिलांना शासकीय कामकाजाची व शासकीय योजनांची माहिती व्हावी करिता दी. 27 जूनला तालुक्यातील शासकीय कार्यालयांमध्ये अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले होते.तहसील कार्यालयातील निराधार पेंशन योजना विभागाचे नायब तहसीलदार एन…
