प्रभाग क्र.9 मधील नाल्यांचे बांधकाम त्वरित करा,नागरिकांसह एम आय एम ची मागणी
वरोरा शहरातील प्रभाग क्र.9 मधील असलेल्या नाल्याना पावसाळ्यात तुडुंब भरून पूर येतो .नाल्याचे पाणी या भागातील नागरिकांच्या घरात शिरायला सुरुवात होते. या भागातील नाल्याचे पक्के बांधकाम नसल्याने नियोजन शक्य होत…
