मुद्रांक विक्रेत्यांनी नियमित मुद्रांक उपलब्ध ठेवावे :- ॲड प्रितेश वर्मा अध्यक्ष तालुका वकील संघ राळेगाव
(प्रभारी दुय्यम निबंधक, राळेगाव यांना तक्रार सादर)
सहसंपादक-रामभाऊ भोयर तालुका वकील संघ राळेगाव तर्फे याआधी अनेकदा मुद्रांक विक्रेते यांच्याकडे मुद्रांक (टिकीट) उपलब्ध राहत नसल्याबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत.त्याबाबतच्या लेखी तक्रारी व तोंडी सूचना देखील कित्येकदा देण्यात…
