महात्मा बसवेश्वर सेवाभावी संस्था शिरड यांच्यावतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
लता फाळके / हदगाव आकांक्षा कोचिंग क्लासेस येथे 72 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. पावणे सर विस्ताराधिकारी शिक्षण विभाग , कै.घनश्याम रावपाटील…
