“प्रहार” चे वाढीव लाईट बिल विरोधात जाहीर आंदोलन
प्रतिनिधी:सुमित शर्मा,नाशिक आज नाशिक जिल्हा प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने कोरोना काळातील वाढीव आलेले विज बिल कमी करण्यासाठी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने आंदोलन करण्यात आले . या आंदोलनात नाशिक…
