कवी विनोदकुमार आदे यांचा “टुकार” काव्यसंग्रहाचे नवोदित आदिवासी साहित्य परिषदेत प्रकाशन
वणी :नितेश ताजणे नवोदित आदिवासी साहित्य परिषदेत नुकतेच वणी येथील हरहुन्नरी कलावंत, साहित्यिक विनोदकुमार आदे यांचा "टुकार' काव्यसंग्रहाचे प्रकाशन पार पडले.प्रभू राजगडकर यांनी रितसर साहित्य परिषदेचे उद्घाटन केले आणि "टुकार"…
