कु. वैष्णवी रोहिदास राठोड हिचा हेल्प फाऊंडेशनच्या वतीने सत्कार
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड, (ग्रामीण )उमरखेड महागाव तालुक्यातील ग्रामीण भागातील रा. पोखरी लहानश्या खेड्यातील कु. वैष्णवी रोहिदास राठोड या विद्यार्थिनीने नीट परीक्षामध्ये भारतातून अव्वल स्थान प्राप्त केले आहे…
