जि. प. शाळा नागेशवाडी येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिननिमित्ताने ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला
उमरखेड तालूका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण ) आज दि.01/05/2023 रोजी ग्राम पंचायत निंगणूर अंतर्गत जि. प. शाळा नागेशवाडी येथे सकाळी ठीक 8.00 वाजता महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमत्ताने ध्वजारहणाचा…
