तहसीलदारांसह नगरपंचायत कार्यालयावर धडक, प्रशासनाकडे सामूहिक निवेदन, घनकचरा प्रकल्पाविरोधात कळंबवासी यांचा तीव्र संताप
तहसीलदारांसह नगरपंचायत कार्यालयावर धडक, प्रशासनाकडे सामूहिक निवेदन सहसंपादक : रामभाऊ भोयर कळंब: रासा रोडवरील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे बांधकाम त्वरित बंद करा अथवा, आम्ही या प्रकल्पाचे काम बंद पाडू, असा धमकीवजा…
