राळेगाव शेकडो युवकांचा शिवसेना श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश
. सहसंपादक : रामभाऊ भोयर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन व पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून यवतमाळ जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र गायकवाड जिल्हाप्रमुख किशोर इंगळे…
