वृत्तपत्र हे समाजाचा आरसा आरसा असतो – उपनगराध्यक्ष जानराव गिरी
सहसंपादक ::रामभाऊ भोयर समाजातील कष्टकरी, शेतकरी शेतमजूर, विद्यार्थी सह विविध क्षेत्रात लोकांच्या समस्या आहे त्या शासन दरबारी मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम हे वृत्तपत्राचे आहे, म्हणूनच ऋत्तपत्राला समाजाचा आरसा…
