जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या राळेगावशाखेत ग्राहकांना सुयोग्य सुविधा उपलब्ध करून द्या -ग्राहक पंचायतची मागणी
सहसंपादक: रामभाऊ भोयर राळेगाव येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ग्राहकांकरिता अनेक सुविधा बँकेच्या शाखेत नसल्याचे निदर्शनास आले असल्याने ग्राहकांना विविध सेवा सुयोग्यपणे उपलब्ध करून देण्यात याव्या, अशा आशयाचे निवेदन बँकेचे व्यवस्थापक…
