खरेदी विक्री संघ राळेगाव येथे महाराष्ट्र दिन निमित्त संस्थेचे उपसभापती भरतभाऊ पाल यांच्या हस्ते ध्वजारोहण
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव येथील खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात आज दिनांक 1 मे महाराष्ट्र दिनी संस्थेचे उपसभापती भरतभाऊ पाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.त्यावेळी संस्थेचे संचालक अशोकराव काचोळे श्रीधरराव…
