पहलगाम हल्ल्यातील मृत पर्यटकांना सैनिक पब्लिक स्कूल वडकी येथे श्रद्धांजली
सहसंपादक : रामभाऊ भोयर पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पर्यटकांना सैनिक पब्लिक स्कूल, वडकी येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी शाळेचे प्राचार्य सचिन ठमके (रिसोर्स पर्सन, CBSE),शालेय…
