घरकुल लाभार्थ्यांना रखडलेल्या बांधकामासाठी शासनाच्या वतीने ऑफलाईन पद्धतीने मोफत रेती द्या — मनसेची मागणी
सहसंपादक : रामभाऊ भोयर जिल्ह्यातील कोणत्याही रेती घाटाचा अध्याप लिलाव झाला नसल्याने घरकुल लाभार्थ्यांची बांधकाम रखडलेली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने घरकुल लाभार्थ्यांना मोफत ऑफलाईन पद्धतीने रेती उपलब्ध करून द्यावी अशी…
