डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती च्या निमित्याने शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन
सहसंपादक : रामभाऊ भोयर ज्यांनी आपल्या रक्तातल्या साखरेचे विष पचवून आपल्या पाठीच्या मणक्याचे पाणी होईपर्यंत तुम्हा आम्हा सर्वांना न्याय ,स्वातंत्र्य, समता,आणि बंधुत्व जगता याव यासाठी ३९५ कलमी मानव मुक्तीचा जाहीरनामा…
