बोरी ई येथे साऊथ एशियन बायोटेक्नॉलॉजी नवी दिल्ली संचालक भगीरथ चौधरी यांचा HTBT शेतकऱ्यांशी संवाद
सहसंपादक : रामभाऊ भोयर साउथ एशिया बायोटेक्नॉलॉजी दिल्ली चे संचालक भगीरथ चौधरी यांनी एसटीबीटी कपाशीची पाहणी करून संवाद साधला असताअक्षय महाजन ह्यांनी कापूस पिकातील तणनियंत्रण मजुरी पेक्षा ग्लापोसेट कसे फायदेशीर…
