भारतीय जनता पक्षाच्या उपोषणाला यश,आमदार दादाराव केचे व मुख्याधिकारी शहा यांच्या मध्यस्थीने उपोषणाची सांगता
:- कारंजा (घा): - कारंजा नगरपंचायत प्रशासन व काँग्रेस पदाधिकारी यांच्या विरोधात ५ जुन पासुन सुरू झालेल्या आमरण उपोषणाची सांगता आमदार दादाराव केचे व मुख्याधिकारी शहा यांच्या मध्यस्थीने २ तासाच्या…
