राळेगाव पोलीस स्टेशन मध्ये इफ्तार पार्टी
सामाजिक सलोखा कायम ठवण्यासाठी सहकार्य करावे :-
पोलीस निरीक्षक संजय चौबे
सहसंपादक -रामभाऊ भोयर राळेगाव येथील पोलीस स्टेशनमध्ये रमजान ईद च्या पार्शवभूमीवर मुस्लिम बांधवांसाठी दिं १९ एप्रिल २०२३ रोज बुधवारला सायंकाळी ७:०० वाजता इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला प्रमुख…
