वरूड जहांगीर येथे जनावरांना लंपी रोगाची लागण, पशुसंवर्धन विभागामार्फत कॅंप लावण्याची मागणी
सहसंपादक -रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील वरूड जहांगीर येथे गेल्या काही दिवसांपासून जनावरांच्या शरीरावर गाठी येण्याचा प्रकार सुरू झाला असून हा गाठी येण्याचा प्रकार म्हणजे लंपी आजार असल्याची भीती शेतकऱ्यांच्या मनात…
