राळेगाव येथे सेवानिवृत्त जमादार मधुकरराव दोंदल यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळ वाटप
सहसंपादक : रामभाऊ भोयर ग्रामपंचायत राळेगावचे सेवानिवृत्त जमादार श्री. मधुकरराव निळकंठराव दोंदल यांनी नुकतेच वयाची ७३ वर्षे पूर्ण केली. तसेच अखिल भारतीय वडार समाज संघटना तालुका अध्यक्ष प्रकाशभाऊ देवकर यांच्या…
