अत्यंत महत्त्वाचे आणि तातडीचे आदेश
आज दिनांक 21/जुलै 2023रोजी उमरखेड तालुक्यात होणाऱ्या मुसळधार पावसाच्या अनुषंगाने प्राथमिक शाळा बंद उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड, (ग्रामीण )उमरखेड मुख्याध्यापक /प्राचार्य ,पालकवर्ग आपणास याद्वारे सुचित करण्यात येते की…
