जि. प उर्दू शाळेतील विद्यार्थी शेख मावान शेख इरफान महादिप परीक्षेत जिल्ह्यात प्रथम
ढाणकी प्रतीनिधी -प्रवीण जोशी ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना भविष्यात स्पर्धा परीक्षेची दारी खुली होऊन प्रशासनाला चांगले अधिकारी मिळावेत या उद्देशाने त्यांचा बालवयापासूनच स्पर्धा परीक्षेचा सराव व्हावा म्हणून जिल्हा परिषदेने गेले…
