माजरी गावाच्या विविध समस्या सोडविण्यासाठी ग्राम पंचायत माजरी ला निवेदन
माजरी गावातील मुख्य रस्त्यांवर दिवसभर जड वाहनांची वाहतूक सुरू असते त्यामुळे धुळीचे प्रमाण वाढून त्वचा रोग तसेच श्वसनाचे आजार वाढत असल्याने या रस्त्यांवर दररोज पाण्याच्या टँकर ने पाणी मारावे जेणेकरून…
