पाच तारखेला विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचे धरणे सलग चौथ्या धरणे आंदोलनकडे माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी फिरवली पाठ
सहसंपादक : रामभाऊ भोयर दिनांक 5/7/2024 रोज शुक्रवारी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वरीष्ठ पदाधिकाऱ्यांना आदेशानुसार संपूर्ण जिल्ह्याच्या ठिकाणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या आदेशानुसार धरणे आंदोलन करण्यात आले. त्याचाच एक भाग…
