हिंगणघाट शहरातील युवा, धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते मिर्झा हुमायू परवेज बेग उर्फ पाशू यांच्या असंख्य कार्यकर्त्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात पक्ष प्रवेश
जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष नावेद शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत केला पक्ष प्रवेश प्रमोद जुमडे/हिंगणघाट हिंगणघाट:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस 'अतुल वांदिले' यांच्या कार्याला प्रभावित…
