अवैध रेती वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरवर धडक कारवाई,महसूल विभाग अँक्शन मोडवर आल्याने अवैध रेती वाल्यांचे धाबे दणाणले
सहसंपादक: रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील मौजा धानोरा येथील तलाठी शिवानी सातोकर, तलाठी तिरणकर, उपविभागीय अधिकारी वाहन चालक सुरज पारडी, कोतवाल धानोरा अंकित पाटील यांनी दि 28 डिसेंबर 2023 रोजी संध्याकाळी…
